बार्शी : येथील सुभाषनगर परिसरातील एका 23 वर्षीय मुलीच्‍या घरात घुसून डोक्‍याच्‍या केसाला धरुन आय.लव्‍ह.यू असे म्‍हणून लज्‍जास्‍पद वर्तन केल्‍याची तक्रार पिडीत मुलीने बार्शी पोलीसात दिली आहे. सदरचा प्रकार हा रविवारी रात्री अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास घडला असून यातील आरोपी नागनाथ मुंजाळ याच्‍याविरूद्ध बार्शी पोलीसात 354, 451 नुसार गुन्‍हा नोंद झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ. भरते हे करीत आहेत.
 
Top