उस्मानाबाद :- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची एप्रिल, 2013 या महिन्यासाठीची बैठक शनिवार दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित करण्यात आली आहे. 
         या दिवशी उपरोक्त वेळेनंतर जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह ऐकुन घेण्यात येतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top