उस्मानाबाद -: जिल्हा ग्राहक मंचातील अध्यक्ष तसेच राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, येथील न्यायीक सदस्य या पदासाठी घेण्यात आलेल्या मौखीक परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, ती या कार्यालयाच्या नोटीसबोर्डावर लाण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा
 
Top