उस्मानाबाद :- येथील कन्या प्रशाला उच्च माध्यमिक शाळा, उस्मानाबाद येथे मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येत असल्याची  माहिती उप- मुख्य कार्यकारी अधिकारी (सा). जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी दिली.
आहे.       
 
Top