उस्मानाबाद :- जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
       शनिवार, दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 10-15 वा. सोलापूरहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. पाणीपुरवठा/दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ बैठक, स्थळ- पंचायत समिती सभागृह, तुळजापूर, दु. 12  वा. तुळजापूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 12-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव, दु. 12-35 वा. उस्मानाबादहून ढोकी, ता.उस्मानाबादकडे प्रयाण, दु. 1 वा. ढोकी गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या उपक्रमास भेट व मौ. ढोकी येथे पाणी पुरवठा टंचाई/ दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ उपाययोजना बैठक, स्थळ- ढोकी ग्रामपंचायत कार्यालय, ता. उस्मानाबाद, दु.2-15 वा. पाडोळी येथे पाणीपुरवठा टंचाई/ दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ उपाययोजना बैठक व ग्रामस्थांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणपोईच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. दु.3-30 वा. पाडोळी येथून शासाकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण, सायं. 4-15 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन, सायं. 4-25 वा.आरळी बु. ता .तुळजापूर येथे प्रभाकर ऊळेकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सायं. 4-45 वा. मौ. चिवरी ता. तुळजापूर येथे शहाजी बळी शिंदे यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट व तेथील सोईनुसार  अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण,आगमन व मुक्काम.
       रविवार, दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता प्रज्ञावंत बहुउददेशीय सामाजिक संस्था, नळदुर्ग यांचेतर्फे आयोजित बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता परिषद पुरस्कार वितरण समारंभ, स्थळ - नळदुर्ग, ता. तुळजापूर, दु. 12-30 वा. अणदूर येथे राखीव. दु. 3 वा. अणदूरहून उमरगाकडे प्रयाण. दु. 3-45 वा. शासकीय विश्रामगृह, उमरगा येथे आगमन व राखीव. सायं. 4 वा. पाणीपुरवठा टंचाई/ दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ उपाययोजना बैठक, स्थळ-पंचायत समिती, उमरगा, सायं. 5 वा. श्रीविठठल सगर, उमरगा यांचे 75 वर्षे  पुर्ण झाल्यामुळे आयोजित गौरव समारंभास उपस्थिती. सायं. 6-30 वा. प्रयाग मल्टिस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी, जळकोट शाखेचे उदघाटन समारंभास उपस्थिती.  स्थळ- जळकोट, सायं.   7-15 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. रात्री 7-30 वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण, शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, रात्री 10-45 वा. सोलापूरहून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
 
Top