उस्मानाबाद :- राज्याचे पशुसवंर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
      बुधवार, दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 7-05 वा. सोलापूर येथे आगमन व अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. स.8 वाजता तुळजापूर येथे आगमन व राखीव. स.10 वा. अणदूर ता.तुळजापूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता गंजेवाडी ता. तुळजापूर येथे पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं.6 वाजता वडगाव काटी ता.तुळजापूर येथे पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सोईनुसार शासकीय वाहनाने  अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण,आगमन व मुक्काम.
      गुरुवार, दि. 25 रोजी सकाळी 8-40 वाजता  हंगरगा नळ ता.तुळजापूरकडे प्रयाण. स. 9 वा. श्री. हनुमान जयंतीनिमित्त मुर्ती प्रतिष्ठापना व कलश रोहन यात्र महोत्सव समारंभास उपस्थिती. ( स्थळ : हंगरगा नळ, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद)  स.10 वा. हंगरगा तांडा, येडोळा तांडा, रामतीर्थ तांडा व खुदावाडी तांडा ता. तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सोईनुसार शासकीय वाहनाने  अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण,आगमन व मुक्काम.
         शुक्रवार,दि.26 रोजी स.9 वा.अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण.स.10 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन  व राखीव. स.11 वा. आई तुळजाभवानी मंदीर देवस्थान कमिटीच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ :शासकीय विश्रामगृह, तुळजापूर) सोईनुसार शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण,आगमन व राखीव. सायंकाळी 7-35 वा. उस्मानाबाद रेल्वे स्थानक येथून कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसने अकोला कडे प्रयाण करतील.
 
Top