उस्मानाबाद :- सिग्नल ट्रेंनिग सेंटर जबलपूर येथे दिनांक 16 एप्रिल, 2013 पासून युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  तरी जिल्हयातील आजी/माजी सैनिक, विधवांच्या इच्छुक पाल्यांनी व माजी सैनिकांच्या भावांनी उपरोक्त वेळेनुसार 1, सिग्नल ट्रेंनिग सेंटर, जबलापूर येथे भरतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे
 
Top