उस्मानाबाद -: येडेश्वरी मंदीर परिसर येरमाळा येथे पर्यटक निवास बांधण्याबाबतच्या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या जाहिरातीच्या सर्व अटी व शर्ती या संकेतस्थळावर उपलब्ध असून याची  सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी व पात्र ठेकेदारांनी ई- निविदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता(बांधकाम), जि.प.उस्मानाबाद यांनी केले आहे.    
 
Top