उस्मानाबाद -: सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट साधन केंद्रस्तरावर बांधकाम करण्याबाबतच्या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या जाहिरातीच्या सर्व अटी व शर्ती सदर संकेतस्थळावर उपलब्ध राहील, यांची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी व पात्र ठेकेदारांनी ई- निविदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जि.प.उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top