उस्मानाबाद :- कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबादतर्फे  जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत जिना करण्याच्या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली  आहे. या कामाबाबतच्या  अटी व शर्ती या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीत नमूद करण्यात आल्या असून सर्व संबधित पात्र ठेकेदारांनी याची नोंद घेवून ई-निविदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता(बांधकाम), जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top