बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीतील शिवाजी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक कै. दिलीप जाधव यांची कन्या दिप्ती दिलीप जाधव यांनी महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत खुल्या गटातील मुलींतध्ये तहाराष्ट्रात 27 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. त्‍याची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल बार्शीतील सर्व महाविद्यालाच्या वतीने दिप्तीचे अभिनंदन करण्‍यात आले.
 
Top