उस्मानाबाद :- जिल्ह्यातील माजी सैनिक,विधवा,युध्द विधवा व अवलंबितांच्या तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक 5 एप्रिल  रोजी तुळजापूर , 12 रोजी कळंब, 18 रोजी वाशी, 20 रोजी उमरगा, 25 रोजी भूम आणि 26 एप्रिल रोजी लोहारा येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5-45 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top