महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागातील विविध कारागृहात गट ड ची पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कारागृह शिपाई हे पद दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिनस्त कारागृहात (१११ जागा), पश्चिम विभाग, पुणे (१२६ जागा), मध्य विभाग, औरंगाबाद (२०१ जागा), पूर्व विभाग, नागपूर (१०३ जागा) ही पदे तसेच लिपिक पदाच्या जागा या दक्षिण विभाग, मुंबईमध्ये (१२ जागा), पश्चिम विभाग, पुणेमध्ये (९ जागा), मध्य विभाग, औरंगाबादमध्ये (११ जागा), पूर्व विभाग, नागपूरमध्ये (१६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. यासंबंधीची अधिक माहिती व अर्ज www.mahaprisons.gov.in व http://oasis.mkcl.org/dig या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
 
Top