बार्शी -    मानाचा १७ वा पुठ्ठा गणपती मंदिरातून परंपरेनुसार विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी निघालेल्या श्रींच्या मिरवणुकीच्या सुरुवातीस माजी आमदार प्रभाताई झाडबुके, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, नगराध्यक्ष रमेश पाटील, यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब आडके, आर्यन शुगर्सचे तज्ञ संचालक विलास रेणके, बाजार समितीचे मल्लिनाथ गाढवे, मंदिराचे विश्वस्त लिगाडे, महेश यादव आदी उपस्थित होते. (छाया : मनोज चिंचकर, बार्शी)
 
Top