पांगरी  (गणेश गोडसे ) पांगरी ता.बार्शी येथील आशपाक आलामीन शेख यांची राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक सेलच्या पांगरी शाखा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
     पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते नुकतेच श्री.शेख यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मुर्तुज शेख,बार्शी तालुका अध्यक्ष सादिक पठाण,माजी सरपंच दत्ता काकडे,शीतल जानराव,श्री.पौळ,शाकिल बागवान,विक्रांत गरड,संतोष चौहान,मंजूर शेख,नाजीम सौदागर,शाहजान आतार,रौफ शेख,नीलकंठ शेळके,आदि उपस्थित होते.निवडीबदल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
Top