उस्‍मानाबाद - पवित्र हज यात्रेस जाणा-या  राष्‍ट्रवादी शिक्षक संघटनेच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला.
इस्‍लाम धर्मातील पवित्र हज यात्रेस शिक्षक कार्यकर्ते बशिर तांबोळी हे जात असल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍हा राष्‍ट्रवादी शिक्षक संघटनेच्‍या वतीने त्‍याचा सपत्‍नीक  सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. सुधाकर अबदरे, बालाजी इतबारे, बालाजी तांबे, एकनाथ चव्‍हाण, साहेबराव भालशंकर, राजकुमार मेंढेकर, राजाभाऊ आगळे आदिजण उपस्थित होते. 
   

   
 
Top