उस्‍मानाबाद - राजे संभाजी तरूण गणेश मंडळ महादेव गल्‍लीच्‍या वतीने जीनवाराव गोरे हायस्‍कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम  घेण्‍यात आला. यावेळभ्‍ नगरसेवक गुलमीर पठाण यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपन करण्‍यात आले. यावेळी राजाभाऊ काकडे, गिरीष कोरेगावकर, कैलास काक
डे, अमोल कोरेगावकर आदी
 
Top