उस्‍मानाबाद - निंबाळकर गल्‍ली येथे

शिवाजी तरूण गणेश मंडळाच्‍या श्रीचे पूजन करताना उपजिल्‍हाधिकारी सौ. शिल्‍पा करमरकर यांच्‍यासमवेत मंडळाचे अध्‍यक्ष संजय गणेश (साळी),  तुषार निंबाळकर, तानाजी मुंडे, अमित निंबाळकर, सिध्‍दार्थ भोवळकर, चेतन चाकवते, अक्षय माने, सुशांत पोतदार, मंगेश राजेनिंबाळकर इत्‍यादी.(अजिंक्‍य माने)
 
Top