उस्‍मानाबाद -जिजाऊ चौक तरूण गणेश मंडळाच्या श्रीगणेशाची आरती पोलीस निरीक्षक रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश पोतदार, स्वप्निल शिंदे, निलेश शिंदे, रत्नदीप पाडुळे, संजय आवाड, योगेश दहिटनकर, यशवंत मगर, सत्यजित शिंदे, सचिन कडवकर, अक्षय भोराळे आदी. (छाया - राहुल कोरे)
 
Top