उस्‍मानाबाद -  शहरातील सांजा नाका उस्‍मानपुरा येथील युवकांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्‍ये जाहीर प्रवेश केले, यावेळी माजी राज्‍यमंत्री राणाजगजीतसिंह पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली राजसिंह राजेनिंबाळकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली बहुसंख्‍य युवकांनी  प्रवेश केले असुन  यावेळी इरशाद शेख, फारूक बागवान, महेबूब शेख, अमजद सय्यद, आशपाक गौरीखान, शौकत शेख, सद्दाम मुल्‍लाणी, सादिक शेख आदींसह अनेक युवकानी  जाहीर प्रवेश केला.

 
Top