नळदुर्ग - महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे उस्‍मानाबाद जिल्‍हा संपर्क प्रमुख कर्णबाळा दुनबळे यांचे नळदुर्ग शहरामध्‍ये आगमन झाल्‍ो यावेळी त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले.
      यावेळी  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार देवानंद (भाऊ) रोचकरी, जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्‍हासचिव ओमराजे परमेश्‍वर- कदम, एस.के. जागिरदार, शहराध्‍यक्ष ज्‍योतिबा येडगे, एस.टी. कामगार सेना जिल्‍हाध्‍यक्ष मल्‍लीनाथ कुंभार,  उपाध्‍यक्ष बशीर शेख, तानाजी खलाटे, प्रमोद कुलकर्णी, अलिम शेख, रमेश घोडके, गौस कुरेशी, शरफोद्दीन पटेल, वसीम कुरेशी शिरीष डुकरे, दिलीप शंकरशेट्टी, आदी उपस्थित होते.
 
Top