बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) रोटरी क्लब बार्शीच्या वतीने बाल आरोग्यासाठी विषेश कार्य या प्रकल्पातून थॅलीसिमीया सेंटरचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती सचिव संदिप सुराणा यांनी दिली.
    थॅलीसिमीया हा आजार लहान बाळाला त्याच्या आई-वडीलांच्या जेनेटीक दोशामुळे जन्मतः परावर्तीत होतो. या आजारापासून पूर्णता बरे होण्यासाठी उपचार पध्दती उपलब्ध नाही.
    थॅलीसिमीया रुग्णांच्या शरीरात रक्त तयार होण्याची प्रक्रीया मंद असते व रक्ताच्या कमतरते मुळे बाळाची वाढ त्याप्रमाणात होत नाही. यासाठी अशा बाळाला त्याच्या आयुष्यात नियीमत रक्त चढवावे लागते ही प्रक्रीया खर्चीक असल्यामुळे काही पालक इच्छा असूनही त्यांच्या बाळाला असे नियीमत उपचार देवू शकत नाहीत असे बार्शीतील बालरोग तज्ञ डॉ. रो. सुनिल पाटील यांच्या लक्षांत आल्या नतंर त्यानी यासाठी विषेश प्रयत्न करण्याचे ठरविले व अशा रुग्णांसाठी रोटरी तर्ङ्गे थॅलीसिमीया सेंटर त्यांच्या हॉ
      याप्रसंगी पोलिस निरीक्षक सालार चाऊस, डॉ.सुनिल पाटील, डॉ. राम जगताप, डॉ. सौ. डॉ. अमिता पाटील, गौतम कांकरीया संदीप सुराणा आदी उपस्थित होते. रो. डॉ. अबीद पटेल यांनी थॅलीसिमीया आजारा बाबतची सखोल माहिती दिली. डॉ.राम जगताप,लाभार्थी श्रीमती सई अंब़ऋशी नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पीटल मध्ये चालू केले. या उदात्त कार्या मध्ये इंडीयन रेडक्रॉस सोसायटी ने अशा रुग्णांसाठी लागणारे रक्त हे मोङ्गत उपलब्ध करुन देत आहेत.
 
Top