बार्शी - बार्शीतील शिवसैनिकांच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या वतीने शहरातील पांडे चौक येथे स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
    यावेळी विजय माने, महेश जगताप, शैलेश माने, किरण कोकाटे, शंकर गुंड,
संदेश काळे, नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
 
Top