बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)  महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण ग्रामीण भागातील २२ केंद्रात सुरु करण्यात आले
    महिलांना स्वसंरक्षणासाठी कराटे या क्रिडा प्रकाराचा चांगला उपयोग होत असून सदरच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाल्यापासून त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे सरपंच नंदाताई गायकवाड यांनी प्रशिक्षण केंद्रातील भेटीदरम्यान म्हटले. यावेळी सौ.नीळ, प्राचार्य मुंढे, शिक्षक चौधरी, फुलचंद जावळे, प्रदिप हागरे आदी उपस्थित होते.
आहे. या कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील चारे येथील कर्मवीर विद्यालयाची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असून मागील दोन महिन्यांपासून केंद्रात प्रशिक्षण सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्रशिक्षक फुलचंद जावळे यांनी दिली.
 
Top