बार्शी -   निसर्गाच्या समतोलासाठी वृक्षांचे महत्व, गावाचे सौंदर्य अबाधित ठेवत पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी वृक्षतोडीला पायंबद घालणे गरजेचे आहे. नागरिकांना पर्यायी इंधनाची उपलब्ध
    या योजनेअंतर्गत राळेरास (ता.बार्शी) येथील अनुसूचित जाती व मागास प्रवर्गातील नागरिकांना नूतन गॅस जोडणीचे संच वितरीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुरेश पंके, सहाय्यक वनसंरक्षक सुवर्णा माने-झोळ, राजेंद्र धुमाळ, सुधाकर गोसावी, काका कोरके, तुकाराम जाधवर, शिला बडे, सुभाष सिरसट, संजय वाघमारे, अजित पंके आदी उपस्थित होते.
ता करुन देण्यासाठी शासनाच्या वतीने नूतन गॅस जोडणी देण्यात येत असल्याची माहिती सोलापूर वन विभागाचे उपवन संरक्षक सुभाष बडवे यांनी दिली.
 
Top