बार्शी - स्वत:च्या प्रापंचिक तक्रारीचा राग व्यक्त करण्यासाठी एका जागामालकाने चक्क भाडेकर्‍याच्या खोलीतील विक्रीची जॅकेटस् पेटवल्याची घटना बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथे शनिवारी घडली आहे. कमी दरात जॅकेट विकून काही पैसे हाती लागतील व संसारासाठी या रकमेचा काहीतरी हातभार लागे
ल, यातून काहीतरी करु असे स्वप्न पाहिलेल्या फिरस्त्या विक्रेत्याचे स्वप्न दुभंगले उरला केवळ आक्रोश अशी अवस्था झाल्याने त्याला सदरच्या प्रकारानंतर रडू कोसळले.
 
Top