बार्शी :- येथील जय  शिवराय प्रतिष्ठाण व सुशील  शितल मित्र परिवार यांच्याकडुन दर वर्षी प्रमाणे . स्व. सुशील व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.  स्व. सुशील व शितल राऊत यांची समाजाशी सामाजिक क्षेत्रामधुन जुळलेली नाळ अबाधीत रहाण्यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात येते.
       समाजाशी असलेली त्यांची नाळ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर विविध मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेटी दिल्या यामधे मा.आ.राजाभाऊ राऊत,अजित कुंकलोळ, मेडीकल असोशियनचे अध्यक्ष  सचिन ललवाणी,सचिव राजन ठक्कर,मधुकर डोईफोडे,पत्रकार बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
     या कार्यक्रमासाठी परिश्रम सचिन ललवाणी राजेश राऊत,राहुल कुंकलोळ,किरण राऊत,अनिल जैद,अमित चोप्रा,अलताफ सय्यद,संतोष बारंगुळे,रणजित बारंगुळे.   तसेच जय शिवराय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय राऊत,सुहास गुंड,किरण नान्नजकर,वैभव विधाते,मनोज मोरे,राहुल आगवणे,अक्षय अंबुरे,आदित्य सरवदे,कुशल वाई,गणेश वाणी,करण बारंगुळे,सुमित नागटिळक,विनायक हांडे,संकेत वाणी,आकाश तावडे
इत्यादींनी परिश्रम घेतले.
 
Top