दिवसभरात १५ हून जास्त अपघातग्रस्त दवाखान्यात दाखल
बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) रस्त्यावर दोन दुचाकीच्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री आठच्या दरम्यान घडली. मृतांना व जखमीस जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. सदरच्या वाहनास झालेल्या धडकेत दोन दुचाकींची धडक होती की अन्य मोठ्या वाहनाने धडक दिली याबाबत माहिती मिळाली नाही.

 
Top