उस्मानाबाद  - जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, उस्मानाबादची बैठक येत्या 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी सकाळी 11 वाजल्यानंतर जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह ऐकुण घेण्यात येतील. तरी संबंधित सर्व कार्यालय प्रमुख व अशासकीय सदस्य व जनतेनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.    
 
Top