पांगरी - मॉडेल हायस्कूल बार्शी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत पाथरी जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थिनी कु. साक्षदा अनिल गायकवाड इयत्ता चौथी  घवघवीत यश प्राप्त केले. तिने तालुकास्तरीय लांब उडी स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविला.या यशाबद्दल शालेय व्यवस्था
पन समितीचे अध्यक्ष सतीश गायकवाड,माजी सरपंच नाना गायकवाड, मुख्याध्यापिका सुनीता पाटील,शिक्षिका सौ.दराडे,जाधवर यांच्यासह गावातून कु.साक्षदा गायकवाड हिचे अभिनंदन होत आहे.

 
Top