उस्‍मानाबाद - म. टाकळी (बें) ता. उस्‍मानाबाद येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्‍या निवडणुकीत वि‍जयी झालेल्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पॅनलमधील उमेदवारांचा  सत्‍कार जिल्‍हाध्‍यक्ष अमोल पाटोदेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी माजी जि. प. अध्‍यक्ष एल.एल. पाटील, रमेश सुर्यवंशी, काकासाहेब पाटील, प्रताप गायकवाड, काकासाहेब रणखांब, संपत रणखांब, किरण महानुरे, पाशा शेख, मलिक शेख, अंकुश मते, आदी . (छाया - अजिंक्‍य माने)

 
Top