पिंपरी (प्रशांत साळुंके)   महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट,सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष कामगार नेते रमेश चव्हाण यांच्या हस्ते सत्‍कार करण्‍यात आला. 
महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य अनुप मोरे यांचा सत्कार करण्यात आला. मोरे यांनी पूर्णानगर येथील  संघटनेच्या कार्यालयास भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. 
    संघटनेचे अध्यक्ष रमेश चव्हाण,सरचिटणीस बाळासाहेब शिंदे,उपाध्यक्ष ज्ञानोबा मुजुमले,विक्रमादित्य पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार वर्ग यावेळी उपस्थित होतो. पिंपरी चिंचवड औध्योगिक नगरीतील माथाडी कामगारांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या तसेच माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य मोरे यांनी दिले. 

 
Top