उस्मानाबाद - राज्याचे उदयोगमंत्री सुभाष देसाई एक दिवसाच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या  दौ-यावर  येत असून त्यांचा दौ-याचा तपशिलवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 28 रोजी दुपारी 12 वाजता सोलापूरहून तुळजापूर येथे आगमन. दु. 1 ते 2 या वेळेत तुळजाभवानी मातेचे दर्शन दु .2 ते 4-30 पर्यंत राखीव. (सर्कीट हाऊस), दुपारी 4-30 वाजता उस्मानाबादकडे प्रयाण, सायंकाळी 5 ते रात्री 7 वाजेपर्यंत दाता सामाजिक संस्था या संस्थेच्या शैक्षणिक संकुलनाचे भूमीपूजनानंतर सोलापूरकडे प्रयाण.  

 
Top