उस्मानाबाद - -राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. प्रारंभी तहसीलदार निलेश श्रींरंगी यांनी मंदिर समितीच्‍यावतीने  उद्योगमंत्री देसाई यांचे  श्री तुळजाभवानी मातेची प्रतीमा देवून सत्कार केला. त्यांच्यासमवेत देवानंद रोचकरी, उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले, सुधीर पाटील, सुधीर कदम, अनिल खोचरे आदि उपस्थित होते.

 
Top