उस्‍मानाबाद (अजिंक्‍य माने) - : येथे हिंदु एकता समितीच्‍यावतीने श्रीराम जयंती  साजरी करण्‍यात येणार आहे.  उस्‍मानाबाद मधील  पहिली श्रीराम  (मध्‍यवर्ती) जयंतीसाठी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवार दि. 24 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता  सार्वजनिक जयंती कार्यक्रम नियोजन व कार्यकारणीच्‍या निवडीसाठी बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. सर्व सामाजिक संघटनामधील श्रीराम प्रेमीं नागरिकांनी  बैठकीस उपस्थित रहावे, असे अवाहन हिंदू एकता समितीच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.
 
Top