1. उस्मानाबाद - जिल्हयातील सर्व निवृत्तीवेतन धारकाना सूचित करण्यात येते की, 31 मार्च अखेर आर्थीक वर्ष 2014-15 संपत असल्याने तसेच दि. 2,3,4 व 5 मार्च,  2015 रोजीची सार्वजनिक सुटटी  असल्याने माहे मार्च- 2015 चे मासिक निवृत्तीवेतन दि. 6‍एप्रिल, 2015 नंतर जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल, याची  सर्व निवृत्तीवेतन  धारकांनी  नोंद घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी राहूल कदम यांनी केले आहे.


 
Top