उस्‍मानाबाद - येथील समता नगर महात्‍मा बसवेश्‍वर जयंती कार्यकारणीची निवड होवून अध्‍यक्षपदी विठ्ठल (आप्‍पा) खरे यांची निवड सर्वानुमते करण्‍यात आली. इतर कार्यकारणी पुढीलप्रमाणे उपाध्‍यक्ष गणपत चव्‍हाण, सचिव राजाभाऊ भोरे, सदस्‍य मनोज जाधव, सुरेश गवळी, अॅड सुहास तानवडे, राजाभाऊ मा
ळी, बिटु म्‍हेत्रे, समाधान मोरे, आमोल जाधव आदींची निवड करण्‍यात निवड करण्‍यात आली. यावेळी जाकीर शेख, सचिन उंबरे, परमेश्‍वर राऊत, परमेश्‍वर वाले, शिवानंद कंचले, नामदेव खरे, बबलु माळी, सुनिल माळी, अभिजीत बुलबुले, सत्‍तार शेख, शिवाजी मोरे, मुरली कुलकर्णी, प्रितम कुदळे, तात्‍यासाहेब वाघमारे, सुमित शेरखाने, रामेश्‍वर धत्‍तुरे, ज्ञानेश्‍वर इंगळे, शिवकुमार स्‍वामी, अशोक पंचभाई, आदी उपस्थित होते. यावेळी सर्व नूतन पदाधिका-यांचा सत्‍कार करून शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या. (छाया - अजिंक्‍य माने)

 
Top