उस्मानाबाद - महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.       
       अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार एस. व्ही. स्वामी यांच्यासह  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
 
Top