बार्शी - भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत (आय.टी.एस.) तालुक्यातील वैराग येथील नवीन मराठी शाळेच्या सायली संजय चवरे ही विद्यार्थीनी २९२ गुण मिळवून राज्यात दुसरी, रविंद्र जाधव हा विद्यार्थी २८० गुण मिळवत राज्यात सहावा आला आहे. शारदादेवी प्राथमिक शाळेतील अवधूत अशोक
खेंदाड हा जिल्ह्यात नववा, जि.प.शाळा विठ्ठलवाडी (इर्ले) येथील कु.श्रावणी महादेव शिंदे हिने २६० गुण मिळवत जिल्ह्यात नववी, कु.पल्लवी पांडूरंग डुरे २५० गुण, अथर्व आण्णासाहेब गवळी २४२ गुण, बार्शीतील नवीन मराठी शाळेचा ओमराजे प्रकाश भुसारे २४४ गुणाने यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top