पांगरी -  पांगरी ता.बार्शी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची (मुली) विद्यार्थिनी कु.स्वरांजली वाकडे हिने एम.टी.एस परीक्षेत व मंथन परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.इयत्ता दुसरीत शिकणार्‍या कु.वाकडे हिने एम.टी.एस.परीक्षेत केंद्रात दूसरा तर मंथन परीक्षेत चौथा क्रमांक पटकावला आहे. यश मिळवल्याबद्दल मुख्याध्यापिका आशा राऊत, वर्गाशिक्षिका विजया पाटील, संजीवनी पाटील, केद्र प्रमु
ख श्रीहरी गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबा जाधव आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

 
Top