नळदुर्ग -: भोईराज गणेश मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी विजय दासकर तर उपाध्‍यक्षपदी महेंद्र डुकरे यांची एकमताने निवड करण्‍यात आली.
नळदुर्ग येथिल समाज मंदिरात भोई समाजाचे अध्‍यक्ष सुनिल उकंडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक होवुन गणेश मंडळाची नुतन कार्यकारणीची निवड पुढील प्रमाणे करण्‍यात आली. अध्‍यक्ष विजय दासकर, उपाध्‍यक्ष महेंद्र डुकरे, सचिव दिपक कौरव, सहसचिव मुकूंद डुकरे, कोषाध्‍यक्ष संतोष पुदाले, सल्‍लागार गणेश पुदाले , मिरवणुक प्रमुख धनजय डुकरे, दिनेश पुदाले, अजय दासकर , पिंटु पुदाले, शांतनु डुकरे, अक्षय भोई , विशाल डुकरे , आदिची निवड करण्‍यात आली .यावेळी भोई समाजचे उपाध्‍यक्ष दिपक डुकरे, जेष्‍ठ कार्यकर्ते महेंद्र डुकरे, सुभाष भोई, मारूती डुकरे,नगरसेवक सचिन डुकरे, अमृत पुदाले, यांच्‍यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 
Top