कळंब :- शिवा काशिद व पावनखिंड लढून दाखवणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिराढोण येथे बुधवार दि.  13 जुलै रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले.
पन्हाळा गडावरुन छत्रपती शिवाजी महाराजांची सुखरुप सुटका करण्यासाठी स्वत: शिवाजी महाराजांचे रुप घेवून हसत हसत मरण स्वीकारणारे नाभिक समाजाचे शिवा काशिद यांच्या स्मृती दिनानिमित्त शिराढोण येथील नाशिक समाजाकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय धाकतोडे, पिंटू धकतोडे, आकाश धाकतोडे, राहुल माने, संतोष धाकतोडे, अशोक पवार, शिवाजी जाधव, सुनील धाकतोडे, अशोक धाकतोडे, नितीन धाकतोडे, रामेश्वर माळी, अक्षय धाकतोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top