बार्शी –: स्वातंत्र्यदिनी येथील जयभवानी युवा ग्रुपच्यावतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 765 विदयार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
    यावेळी आयएएस अधिकारी रमेश घोलप, मधुकर डोईफोड, नारायण जगदाळे, विजयश्री पाटील, सचिन देवरे, अमित मनगिरे, नगरसेवक देविदास शेटे, भारत गाढवे, उमेश घोलप, दादा थोरात, डॉ. सुनिल पाटील, रामचंद्र इकारे, अतुल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    स्पर्धेतील गुणवंत विदयार्थी पुढीलप्रमाणे अ गट, शिशुविहार – निशा मालविय, आदित्य चोरगुले, रिवा छेडा, निशाद थोरबोले, सानिका मोरे, यशराज कदम, ब गट – श्रेयस पोकळे, श्वेता माने, सायली कोत्तावर, क गट – मुग्धा थोरात, दिप्ती गुळमे, ऋचा इकारे, ड गट – मयुरी लोखंडे, रश्मी कुलकर्णी, ऐश्वर्या गोणेकर, इ गट – महंमद मोमीन, आदेश घोडके, मोहिनी पायघन.
    स्पर्धा यशस्वीतेसाठी हर्षद लोहारा, केदार शेटे, कुणाल थोरात, विशाल परदेशी, भावेश खोना, मनिष वाघ, सुरज जाधव, रवि गायकवाड, स्वप्नील कदम, विपुल परदेशी, करण जाधव, अमोल पलंगे, यशवंत पलंगे, सहास लोहार व सदस्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीम शेख यांनी तर आभार राहुल जगदाळै यांनी मानले.
 
Top