उस्मानाबाद :- जिल्ह्यात मंगळवार, दि. 20 ऑगस्ट हा दिवस सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून दि. 20 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर हा पंधरवाडा सामाजिक ऐक्य पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या आणि अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृध्दींगत करणे आणि हिंसाचार टाळणे ही प्रमुख उदिदष्टये हा पंधरवाडा साजरा करण्यामागे आहे. दि. 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा तसेच सदभावना शपथ घेण्यात येणार आहे. यादिवशी विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय सामाजिक ऐक्य पंधरवाड्यात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी मानवी साखळी, युवक परिषदा, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
20 ऑगस्ट हा दिवस सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून दि. 20 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर हा पंधरवाडा सामाजिक ऐक्य पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या आणि अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृध्दींगत करणे आणि हिंसाचार टाळणे ही प्रमुख उदिदष्टये हा पंधरवाडा साजरा करण्यामागे आहे. दि.20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा तसेच सदभावना शपथ घेण्यात येणार आहे. यादिवशी विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.