केंद्र शासनाच्या गृह विभागातील गुप्तवार्ता विभागात सुरक्षा सहायक-एक्झिक्युटिव्ह (एकूण 532 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 34 जागांचा समावेश आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top