
यावेळी प्राचार्य डॉ. मधुकर ङ्गरताडे, आरपीआयचे तानाजी बोकेङ्गोडे, ऍड. प्रशांत शेटे, विवेक गजशिव, श्रीधर कांबळे, सुनील अवघडे, श्री मस्के, ऍड. शिवाजी क्षिरसागर, प्रमोद गायकवाड, प्रविण मस्तूद, संदीप अलाट, आण्णा लोंढे, ऍड. अविनाश गायकवाड, तत्या चौधरी, सनी गायकवाड, शौकत शेख, लहू आगलावे, राहूल काकडे, सत्यपाल बोकेङ्गोडे, रोहन कांबळे तसेच प्रा. ठोंबरे, शहरातील सर्व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ढसाळ यांच्या जीवन कार्यातील आठवणींना उजाळा दिला.