जळकोट (मेघराज किलजे) :-

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी गहिनीनाथ दबडे यांची निवड करण्यात आली.

या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top