उस्मानाबाद :- परंडा तालुक्यातील मौजे देऊळगाव येथील खैरी नदीपात्रात विनापरवाना  बेकायदेशीररित्या अवैध वाळू उत्खनन करुन वाहन करणाऱ्या संभाजी गाढवे, प्रवीण पाटील, नागेश गाढवे, नितीन गाढवे आणि रमेश गाढवे सर्व (रा. देऊळगाव, ता. परंडा) या पाच ट्रॅक्टर मालकांवर पोलीस स्टेशन, अंबी येथे गुन्हयाची नोंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदार, परंडा यांनी दिली.           
 
Top