उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद शहरातील दत्‍तनगर व सेवालाल कॉलनी येथे मनसेच्‍या शाखेचे उदघाटन जिल्‍हाध्‍यक्ष इंद्रजीत देवकते यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी श‍हराध्‍यक्ष दादा कांबळे, तालुकाध्‍यक्ष प्रविण सुर्यवंशी, माजी तालुकाध्‍यक्ष हेमंत पाठक, मनविसे जिल्‍हाध्‍यक्ष सुजित साळुंके, बापू कांबळे, क्रिडा जिल्‍हाध्‍यक्ष सचिन बिराजदार, बंटी घाटे, गिरीष पानसरे, संदीप आगळे, दत्‍त नगर शाखाअध्‍यक्षपदी अजित गायकवाड, उपाध्‍यक्षपदी प्रसाद सपकाळ, सचिवपदी आनंद सरवदे, सेवालाल कॉलनी शाखाध्‍यक्षपदी राजेंद्र राठोड, उपाध्‍यक्षपदी तानाजी राठोड, सचिव अनिल चव्‍हाण  यांची निवड करण्‍यात आली.
    यावेळी नितीन राठोड, शुभम कांबळे, सुरज पायाळ, अभय सरवदे, बालाजी वाधमारे, रवी वाघमारे, मुन्‍ना जाधव, अरूण राठोड, अमोल पवार बालाजी राठोड, विठ्ठल गिरी, कृष्‍णा देडे, निशील पेठे, विकास राठोड, राम कोथ्‍ी, सिध्‍दू गावाड, भिमराव राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  
 
 
Top