उस्मानाबाद - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त देशातील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजून 55 मिनीटानी केंद्राच्या 101.3 मेगा हार्टझवर आकाशवाणी उस्मानाबादच्या  केंद्रावरुन सहक्षेपीत केला जाईल.
सर्व शाळा, महाविद्यालयातील गुरुजन व विद्यार्थी  व जनतेनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी केंद्राचे  कार्यक्रम अधिकारी आणि केंद्र प्रमुख संजय बरिदे यांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांना ऐकता येईल.  
 
Top